देशातील जेन-झी आंदोलन आणि त्याची ‘‘अदृश्य’’ अशी पण परिणामकारक ठरलेली आठ विलोभनीय वैशिष्ट्यं
कॉकरोच जनता पार्टी, अन्य संघटना आणि तरुणाईच्या साधारण दीड महिने चाललेल्या, अनेक रोमांचक टप्प्यांनी भरलेल्या, आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. मोजता येणार नाहीत, अशा आठ गोष्टी या आंदोलनातून प्रतीत होतात. त्या चिरकाल टिकणाऱ्या असतील वा नसतील. अशा सामाजिक घटना काही कुणी एके ठिकाणी बसून नियोजित केलेल्या नसतात, परंतु आंदोलनाच्या या काहीशा ‘अदृश्य’ अशा गुणधर्मांची दखल मात्र घ्यावयासच हवी.......